Über
अखंड भारत - स्टोरीज ऑफ ए ग्रेटर इंडिया हा मराठी आणि इंग्रजी भाषांमधील पॉडकास्ट आहे. ह्या आपल्या पॉडकास्ट मध्ये आपण करणार आहोत यात्रा अश्या एका पुरातन सभ्यतेची, जिच्या अवशेषांना आज आपण भारत म्हणून ओळखतो. ह्या पॉडकास्ट च्या प्रत्येक भागात आपण उजाळा देणार आहोत, वेद- कालीन भारताच्या इतिहासाला आणि शोधणार आहोत पुराणिक कथा आणि मान्यतांमागची खरी कारणे!
Akhanda Bharat - Stories of a Greater India is a podcast in Marathi and English languages. This podcast takes you on a journey to a misknown land, of which, what's left today is called - India. The episodic format brings to life stories from the Vedic period while analysing its history and the origin of many myths.