Daily programs in Marathi about Health, Family & Spiritual life This program showing God’s great love to world and showing God’s light हा कार्यक्रम देवाची महान प्रीति जगाला दाखवा. आणि खिस्तचा प्रकाश सर्वांना दाखवा
दाखले रूपाने शिक्षण 2
“मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”
10/24/2024 • 29 minutes
संतांचा वारसा 3
कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.
10/2/2024 • 29 minutes
संतांचा वारसा 2
कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.
10/1/2024 • 29 minutes
संतांचा वारसा 1
कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.
9/30/2024 • 29 minutes
ख्रिस्ताचे पुनरागमन
सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव् हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!”
9/20/2024 • 29 minutes
सात अंतिम पीडा आणि दुष्ट 2
असे तू केलेस तरी मी उगा राहिलो; मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले; तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन.
9/19/2024 • 29 minutes
सात अंतिम पीडा आणि दुष्ट 1
असे तू केलेस तरी मी उगा राहिलो; मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले; तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन.
9/18/2024 • 29 minutes
कृपेचा काळ बंद होणे
णि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करते.
9/17/2024 • 29 minutes
कृपेचा काळ बंद होणे
णि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करते.
9/16/2024 • 29 minutes
देवाचा शिक्का आणि श्वापदाचे चिन्ह
'स ेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.
9/15/2024 • 29 minutes
देवाचा शिक्का आणि श्वापदाचे चिन्ह
'सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.
9/14/2024 • 29 minutes
मोठी आरोळी 2
'तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे.
9/13/2024 • 29 minutes
मोठी आरोळी 1
'तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे.
9/12/2024 • 29 minutes
वळीव वर्षाव 2
वीज उत्पन्न करणार्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्यांच्यावर वृष्टी करील
9/11/2024 • 29 minutes
वळीव वर्षाव 1
वीज उत्पन्न करणार्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्यांच्यावर वृष्ट ी करील
9/10/2024 • 29 minutes
चाळणी
मग प्रभू म्हणाला, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली
9/9/2024 • 29 minutes
सैतानाची शेवटल्या दिवसातील फसवणूक 2
कारण तेथे खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे निर्माण होतील आणि ते महान चिन्हे व चमत्कार दाखवतील. इतके की, जर ते शक्य असेल तर ते निवडून आलेल्या लोकांना फसवतील.
9/8/2024 • 29 minutes
सैतानाची शेवटल्या दिवसातील फसवणूक
'कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.
9/7/2024 • 29 minutes
संकटाचा थोडा काळ
त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.
9/6/2024 • 29 minutes
रविवार कायदा 2
'त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.”’
9/5/2024 • 29 minutes
रविवार कायदा 1
'त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.”’
9/4/2024 • 29 minutes
MARPU_VOHx_20240903_3
9/3/2024 • 29 minutes
शहरे 1
काइनाने एक नगर बांधले; त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोख असे ठेवले.
9/2/2024 • 29 minutes
अवशिष्टांची जीवनशैली आणि कार्य 3
त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मो हरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’
8/31/2024 • 29 minutes
अवशि ष्टांची जीवनशैली आणि कार्य 2
त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’
8/30/2024 • 29 minutes
अवशिष्टांची जीवनशैली आणि कार्य 1
त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’
8/29/2024 • 29 minutes
अवशिष्ट मंडळींचे ईश्वरनिष्ठा जीवन
'तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे.
8/28/2024 • 29 minutes
अखेरच्या दिवसातील देवाची मंडळी
माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’
8/27/2024 • 29 minutes
"या घटना कधी घडतील ?"
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.”
8/26/2024 • 29 minutes
येशूच्या लवकर येण्याची चिन्हे
'तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे’ घाबरी होऊन पेचात पडतील;
8/25/2024 • 29 minutes
MARPU_VOHx_20240824_7
8/24/2024 • 29 minutes
प्रभूमध्ये आनंद करणे
जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले
8/23/2024 • 29 minutes
शंकेचे काय करावे
देवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या पूर्णतेचे तुला आकलन होईल काय?
8/22/2024 • 29 minutes
प्रार् थनेचा विशेषाधिकार
कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रुक्ष भूमीवर जलधारा ओतीन.
8/21/2024 • 29 minutes
देवाचे ज्ञान
कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो.
8/20/2024 • 29 minutes
ख्रिस्तामध्ये वाढणे
तर (तारणासाठी) तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा.
8/19/2024 • 29 minutes
ख्रिस्तामध्ये वाढणे
तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.
8/18/2024 • 29 minutes
शिष्यत्वाची चाचणी
म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.
8/17/2024 • 29 minutes
विश्वास आणि स्वीकृती
'मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन.
8/16/2024 • 29 minutes
समर्पण
तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांला पावेन.
8/15/2024 • 29 minutes
आस्तिकाचे आध्यात्मिक कर्तव्य
दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे.
7/1/2024 • 29 minutes
शरीराचा विचार करणे
सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणार्याने शिक्षण देण्यात
6/30/2024 • 29 minutes
आत्म्याच्या जीवनाचा परिश्रम
कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.
6/29/2024 • 29 minutes
माणसाच्या बंडाचे परिणाम
स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले;
6/28/2024 • 29 minutes
परीक्षांवर मात करणे
पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला.
6/27/2024 • 29 minutes
प्रोत्साहन देणारे कसे व्हावे
मग ज्याच्या-त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.
6/26/2024 • 29 minutes
MARPU_VOHx_20240625_3
6/25/2024 • 29 minutes
येशू: जिवंत पाण्याचा झरा
कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.
6/24/2024 • 29 minutes
हा कसला माणूस आहे?
हा आहे तरी कोण?
6/23/2024 • 29 minutes
जोसेफ: गुप्त शिष्य
म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले
6/22/2024 • 29 minutes
अशी जागा जिथे कोणालाही जायचे नाही
तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक
6/21/2024 • 29 minutes
शेवटची सुरुवात
तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.
6/20/2024 • 29 minutes
लहानाचा परमेश्वर
मग सर्व जण जेवून तृप्त झाले.
6/19/2024 • 29 minutes
तुमचे हृदय कसे आहे?
तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, मध्ये उभा राहा.”
6/18/2024 • 29 minutes
याबेझची प्रार्थना
याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा
6/17/2024 • 29 minutes
MARPU_VOHx_20240616_1
6/16/2024 • 29 minutes
मानवी जीवनाचे बायबलसंबंधी दृश्य
मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू
6/15/2024 • 29 minutes
MARPU_VOHx_20240614_6
6/14/2024 • 29 minutes
देव माझ्याबद्दल काय विचार करतो?
त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे
6/13/2024 • 29 minutes
राज्याच्या वाढीची तत्त्वे
आणखी तो म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो
4/10/2024 • 29 minutes
यातील सर्वात मोठे प्रेम आहे
तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना
4/9/2024 • 29 minutes
चिन्हे चुकवू नका!
मी तुम्हांला खचीत सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही.
4/8/2024 • 29 minutes
एक दुःखद क्षण
परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला
4/7/2024 • 29 minutes
तीन विधवा
नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले
4/6/2024 • 29 minutes
मोहरीचे दाणे
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे.
4/5/2024 • 29 minutes
देवाचा क्रोध
अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
3/29/2024 • 29 minutes
देवाचा क्रोध
अभक्तीवर व अनीतीवर द ेवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
3/28/2024 • 29 minutes
तुमच्यासाठी येशू कोण आहे?
तो त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
3/27/2024 • 29 minutes
शलमोन पेक्षा मोठा येथे आहे
परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली
3/26/2024 • 29 minutes
एक जागा विश्रांतीची
कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.
3/25/2024 • 29 minutes
दोन बिल्डर्सची कहाणी
तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे,
3/24/2024 • 29 minutes
MARPU_VOHx_20231113_2
11/13/2023 • 29 minutes
MARPU_VOHx_20231110_6
11/10/2023 • 29 minutes
MARPU_VOHx_20231109_5
11/9/2023 • 29 minutes
MARPU_VOHx_20231108_4
11/8/2023 • 29 minutes
MARPU_VOHx_20231107_3
11/7/2023 • 29 minutes
स्वच्छ हात की स्वच्छ हृदय?
तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका.
11/1/2023 • 29 minutes
MARPU_VOHx_20231031_3
10/31/2023 • 29 minutes
MARPU_VOHx_20231030_2
10/30/2023 • 29 minutes
MARPU_VOHx_20231029_1
10/29/2023 • 29 minutes
निष्फळ अंजिराचे झाड
परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही
10/28/2023 • 29 minutes
हरवलेले भावंड
कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.
10/27/2023 • 29 minutes
हरवलेले भावंड
कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे
10/26/2023 • 29 minutes
हरवलेले मेंढरू
ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो;
10/25/2023 • 29 minutes
तुम्ही येशू प्रमाणे चालत आहात का?
मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे.
10/24/2023 • 29 minutes
तो कलवरीला का गेला?
ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते
10/23/2023 • 29 minutes
पश्चात्ताप, कार्य, विश्वास, विश्वास.
तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एकचित्ताने पुढे चालावे
10/22/2023 • 29 minutes
प्रकाशाची मुले म्हणून चालणे
पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;
10/21/2023 • 29 minutes
कॅल्व्हरी बद्दल धन्यवाद
पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.
10/20/2023 • 29 minutes
देवाच्या मागे जाणे
देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला.
10/19/2023 • 29 minutes
मी कोण आहे?
तेव्हा तुम्ही (दैहिक) मानवच आहात की नाही?
10/18/2023 • 29 minutes
तो का म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे
मीच जगाचा प्रकाश आहे
10/17/2023 • 29 minutes
आणि दार बंद झाले
तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.
10/16/2023 • 29 minutes
पाप आणि देवाचा संत
कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील
10/15/2023 • 29 minutes
259 तुझ्या वडिलांचा आणि तुझ्या आईचा सन्मान कर
MS:// आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख
10/14/2023 • 29 minutes
258 मुक्त झालेल्या लोकांचे आशीर्वाद
MS:// मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन
10/13/2023 • 29 minutes
257 जो देव पाहतो
MS://तिच्याशी बोलणार्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता-एल-रोई (तू पाहणारा देव) असे ठेवले
10/12/2023 • 29 minutes
256 रात्री येशूने आमच्यासाठी प्रार्थना केली
MS://जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.
10/11/2023 • 29 minutes
255 त्रासलेल्या हृदयासाठी मदत
MS://“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास
10/10/2023 • 29 minutes
254 येशू: महान प्रोत्साहन देणारा
MS://“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.
10/9/2023 • 29 minutes
253 येशू: नम्र सेवक
MS://मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला.
9/28/2023 • 29 minutes
252 तयार असो वा नसो, तो येतो
MS://आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.
9/27/2023 • 29 minutes
251 आणि येशू त्यांच्या पुढे गेला
ms@ मग ते वर यरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता
9/26/2023 • 29 minutes
250 ती ओळ ओलांडू नका!
MS://“तू यरुशलेमेत आपल्यासाठी घर बांधून राहा व नगराबाहेर कोठे जाऊ नकोस.
9/25/2023 • 29 minutes
249 त्याच्या चरणी आपले स्थान शोधणे
MS://ती म्हणाली, “तुम्ही सांगता ते सगळे मी करीन.
9/19/2023 • 29 minutes
246 विश्वासू जीवनाची शक्ती
MS://असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”
9/18/2023 • 29 minutes
245 पवित्र शास्त्राचा उद्देश
MS://प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध
9/4/2023 • 29 minutes
244 कठीण मार्गाने घरी येत आहे
MS://ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका तर मारा (क्लेशमया) म्हणा
9/3/2023 • 29 minutes
243 तीन विधवा
MS://नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले
9/2/2023 • 29 minutes
242 मोहरीचे दाणे
MS://ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे.
9/1/2023 • 29 minutes
241राज्याच्या वाढीची तत्त्वेh
MS://आणखी तो म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत
बी टाकतो
8/31/2023 • 29 minutes
240 एक दुःखद क्षण
MS://परंतु हे शब ्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला
8/30/2023 • 29 minutes
239 चिन्हे चुकवू नका!
MS://मी तुम्हांला खचीत सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही.
8/26/2023 • 29 minutes
238 यातील सर्वात मोठे प्रेम आहे
MS://तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना
8/25/2023 • 29 minutes
237 द्राक्ष बागेचा प्रभू
MS://दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून
गेले.
8/24/2023 • 29 minutes
236 देवाच्या क्रोधाची कारणे
MS://अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो
8/23/2023 • 29 minutes
235 देवाचा क्रोध
MS://अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
8/13/2023 • 29 minutes
234माती बाहेर काढणे
MS://तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे,
8/12/2023 • 29 minutes
233 Wतुमच्यासाठी येशू कोण आहे?
MS://तो त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
8/11/2023 • 29 minutes
232 शलमोन पेक्षा मोठा येथे आहे
MS://परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली
8/10/2023 • 29 minutes
231 एक जागा विश्रांतीची
MS://अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्या कडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
8/9/2023 • 29 minutes
230 दोन बिल्डर्सची कहा णी
MS://मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले.
7/16/2023 • 29 minutes
229 प्रार्थनेसाठी नमुना
MS://ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा
7/15/2023 • 29 minutes
228 सत्य काय आहे?
MS://तुम्ही ह्या माणसावर काय आरोप ठेवता?
7/14/2023 • 29 minutes
227 येशू: खरा द्राक्षांचा वेल
MS://मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.
7/13/2023 • 29 minutes
22 6गोलगोठा नावाचे ठिकाण
MS://मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले.
7/12/2023 • 29 minutes
225 मास्टर कडून चेतावणी
MS://तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक
7/11/2023 • 29 minutes
224 मृतातून परत
MS://प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.
7/10/2023 • 29 minutes
223 तुम्ही कुटुंबात आहात का?
MS://देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई
7/9/2023 • 29 minutes
222 कोण महान आहे
MS://कारण सर्वांत मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती.
7/1/2023 • 28 minutes, 50 seconds
221 मृत मशीहा प्रकरण
MS://तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे.
6/30/2023 • 28 minutes, 50 seconds
220 काळजी घेणारा तारणहार
MS://आणि तो त्यांना बर्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.
6/29/2023 • 28 minutes, 50 seconds
219 समुद्रावर एक रात्र
MS://हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हेदेखील ह्याचे ऐकतात.
6/28/2023 • 28 minutes, 50 seconds
218 तुमचा शेवट कुठे होईल?
MS://परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे
6/27/2023 • 28 minutes, 50 seconds
217 स्वर्गीय पिता: प्रत्येक वडिलांचे उदाहरण
MS:// हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.
6/26/2023 • 28 minutes, 50 seconds
216 एक पेरणारा, त्याचे बी आणि माती
MS://पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
6/25/2023 • 28 minutes, 50 seconds
MARPU_VOHx_20230615_5
6/15/2023 • 28 minutes, 51 seconds
213 गॉस्पेल बी पेरणे
MS://पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
6/11/2023 • 28 minutes, 51 seconds
212 मरणासन्न चोराचे प्रकरण
MS://येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.”
6/10/2023 • 28 minutes, 50 seconds
211 दोषी महिलेचे प्रकरण
MS://गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली.
6/9/2023 • 28 minutes, 50 seconds
210 बदलणारा क्षण
MS:// बोलता क्षणीच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला.
6/8/2023 • 28 minutes, 50 seconds
209 प्रभु, आम्हाला प्रार्थना करण्यास शिकवा
MS:// ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा
6/7/2023 • 28 minutes, 48 seconds
208 मुलांना अडवू नका
MS://तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.
6/6/2023 • 28 minutes, 50 seconds
207 एकत्र वाढणे
MS://तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.
5/31/2023 • 28 minutes, 50 seconds
206 घर देव आशीर्वाद देतो
MS://दाविदाने परमेश्वराच्या मंदिरात जे गायकगण नेमले होते ते हे
5/30/2023 • 28 minutes, 50 seconds
205 देवाची तारणाची योजना
MS://कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त ्याचे तारण होईल.
5/29/2023 • 28 minutes, 50 seconds
204 शेवटी मोफत
MS://तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो.
5/27/2023 • 28 minutes, 49 seconds
203 जेव्हा जीवन दुखते
MS://हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो
5/26/2023 • 28 minutes, 50 seconds
202 मला मुक्त कर
MS://कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.
5/25/2023 • 28 minutes, 49 seconds
201 मनुष्याचा पुत्र
MS:// येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते.
5/24/2023 • 28 minutes, 49 seconds
200 त्याने माझ्यासाठी काय केले
MS:// विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती.
5/23/2023 • 28 minutes, 49 seconds
199 कुंभाराच्या घरातून धडे
MS:// ऊठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन.
5/22/2023 • 28 minutes, 49 seconds
198 येशू: आमचा भार वाहणारा
MS://खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले
5/11/2023 • 28 minutes, 49 seconds
197 येशूचे खरे सौंदर्य
MS://आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट
झाला आहे?
5/10/2023 • 28 minutes, 48 seconds
196 Iशुद्धीकरणाचे आमंत्रण
MS://परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू
5/9/2023 • 28 minutes, 48 seconds
195 इच्छित: दृष्टीचे लोक
MS://पाहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत
5/8/2023 • 28 minutes, 49 seconds
194 धार्मिकतेचे चिलखत
MS://नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा
5/7/2023 • 28 minutes, 41 seconds
193 सत्याचा पट्टा
MS://तर मग आपली कंबर सत्याने कसा
5/6/2023 • 28 minutes, 49 seconds
192 लोटच्या बायकोची आठवण
MS://पण लोटाची बायको त्याच्यामागून चालली होती ती मागे पाहत राहिली आणि ती
मिठाचा खांब झाली.
5/5/2023 • 28 minutes, 49 seconds
191 जेकबच्या संकटाची वेळ
MS://येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणी फसवू नये, म्हणून सावध असा.
5/4/2023 • 28 minutes, 49 seconds
190 शाब्बास
MS://हा बहिर्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.
5/3/2023 • 28 minutes, 49 seconds
189 तुमचा कानानमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे
MS:// त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
5/2/2023 • 28 minutes, 49 seconds
188 आमच्या जीवनाचा लढा
MS:// सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.
5/1/2023 • 28 minutes, 48 seconds
187 आध्यात्मिक शक्ती
MS://कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे
4/30/2023 • 28 minutes, 49 seconds
186 आपण हे करू शकता!
MS://पण आदामाला कोणी अनुरूप साहाय्यक मिळेना.
4/27/2023 • 28 minutes, 49 seconds
185 येशूने माझ्यासाठी काय केले ते पहा
MS://ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभ ार मानतो
4/26/2023 • 28 minutes, 47 seconds
184 Victory in Jesus
MS:// परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो.
4/25/2023 • 28 minutes, 50 seconds
182 येशूचे शेवटचे सात वचन
MS://तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत
नाही.
4/24/2023 • 28 minutes, 50 seconds
181 विवाहित जोडप्यांसाठी देवाचे वचन
MS:// तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो.
4/23/2023 • 28 minutes, 50 seconds
180 देवाने पाठवलेला माणूस
MS:// एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्यांपैकी एक होता
4/6/2023 • 28 minutes, 47 seconds
178 इतर देव नाहीत
MS:// माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत.
4/4/2023 • 28 minutes, 47 seconds
177 ते तुझ्या हातात काय आहे?
MS:// तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” तो म्हणाला, “काठी आहे.
4/3/2023 • 28 minutes, 50 seconds
176 तारण कसे कार्य करते
MS:// ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”
4/2/2023 • 28 minutes, 50 seconds
175 येशू आपल्या सर्वांना आवश्यक आहे
MS:// आम्हांला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे.
4/1/2023 • 28 minutes, 50 seconds
174 त्याच्या विहिरीत पाण्यापेक्षा जास्त पाणी आहे
ms: जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल
3/31/2023 • 28 minutes, 50 seconds
येशूच्या पायाजवळ
परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे
2/28/2023 • 29 minutes
तो माझ्याकडे आला
नंतर लवकरच असे झाले की, तो नाईन नावाच्या गावास गेला
2/27/2023 • 29 minutes
परमेश्वराचे भय
सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.
2/26/2023 • 29 minutes
जेव्हा देव नाही म्हणतो
तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.
2/25/2023 • 29 minutes
हन्ना: एक हुशार गुंतवणूकदार
परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो; तो अवनत करतो व उन्नतही करतो.
2/24/2023 • 29 minutes
स्थिर जीवनाचे उदाहरण
पण रूथ तिला बिलगून राहिली.
2/23/2023 • 29 minutes
रक्ताबद्दलचे सत्य
शरीराचे जीवन तर रक्तात असते
2/22/2023 • 29 minutes
बेथेलला परत येत आहे
मग देवाने याकोबाला सांगितले की, “ऊठ, वर जाऊन बेथेल येथे राहा
2/21/2023 • 29 minutes
शाश्वत कराराचा देव
तुझ्यामाझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो; तुला मी बहुगुणित करीन
2/20/2023 • 29 minutes
तुम्ही काय पहात आहात?
ते म्ह णाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात?
2/19/2023 • 29 minutes
तो माणूस ज्याने आपले चारित्र्य जपले
परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला
2/18/2023 • 29 minutes
घाबरू नका, फक्त विश्वास ठेवा
घाबरू नका, फक्त विश्वास ठेवा
2/17/2023 • 29 minutes
गहू की रान?
वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला.
2/16/2023 • 29 minutes
येशू: देवाचे वचन
तोच प्रारंभी देवासह होता.
2/15/2023 • 29 minutes
मशीहाचे मिशन
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे
2/14/2023 • 29 minutes
आपण प्रकाशापासून लपवू शकत नाही
कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको.
2/13/2023 • 29 minutes
MARPU_VOHx_20230116_2
1/16/2023 • 28 minutes, 54 seconds
जीवनाच्या वादळात लपलेले आशीर्वाद
तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला.
11/10/2022 • 29 minutes
आश्चर्यकारक शक्ती साध्या विश्वासाचा
तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पिडलेली एक स्त्री होती.
11/9/2022 • 29 minutes
ते माझ्यामध्ये येशू पाहू शकतात का?
आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही.
11/8/2022 • 29 minutes
जो देव पाहतो
तू पाहणारा देव
11/6/2022 • 29 minutes
नोहाचे दिवस इथे पुन्हा आले आहेत का?
त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.
11/5/2022 • 29 minutes
ख्रिश्चनांना दुःख का सहन करावे लागते?
भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दु:ख सोसले;
11/1/2022 • 29 minutes
देवाचे लोक प्रार्थना करतात तेव्हा काहीतरी घडते
राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्या ंच्यावर हात टाकला.
10/31/2022 • 29 minutes
देव खरोखरच तुमच्या जीवनाचा उपयोग कर ू शकतो का?
प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?
10/30/2022 • 29 minutes
आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कसे करावे
आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे,
10/29/2022 • 29 minutes
आम्ही सर्व बदलू
आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ;